देणगी द्या

बरेच वेळा संस्थेला प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा असूनही ते शक्य होणार नाही. परंतू ह्या संकेतस्थळामार्फत तुम्हांला आमच्यापर्यंत पोहोचतां येईल, आमच्या ईश्वरी कार्यात हातभार लावता येईल... देणगी देऊन ह्या विशेष प्रौढांचं जीवन समृद्ध करा

Ashray – Maze Ghar

Personal Info

Donation Total: ₹1,000.00

आश्रय च्या दैनंदिन गरजा:

स्वच्छता व स्वच्छता उत्पादनांची देणगी - जसे साबण, वॉशिंग साबण, वॉशिंग पावडर, टूथपेस्ट, ब्रश, नारळ तेल, टाल्कम पावडर, डेटॉल, फेनिल, लिक्विड साबण, ओडोपिक इ.

साखर, रवा, पोहा, मीठ, शेंगदाणा , चहा पावडर, बिस्किटे यासारख्या खाद्य पदार्थांचे दान

फरसाण, हंगामी फळे इ.

रहिवाशांसाठी टी-शर्ट आणि बर्म्युडा

बेडशीट आणि उशाचे कव्हर्स

टॉवेल्स, नॅपकिन्स

Marathi