आमची विचारधारा

संस्थेचा दृष्टिकोन

खान्देशातील प्रत्येक 'विशेष' प्रौढाला चिरस्थायी/ कायमस्वरूपी घर उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवन प्रेम, करुणा आणि समर्पणाने समृद्ध करणे.
IMG_20180920_110641
IMG_20180318_104941_gudi padwa

संस्थेचे ध्येय

'विशेष' प्रौढांना आत्मनिर्भर बनवणे हेच आमचे ध्येय आहे. त्यांच्या दैनंदिन कामकाजात त्यांना सक्षम बनवून त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करणे. अशा प्रकारे त्यांच्यात काळजीपूर्वक चांगले बदल घडवून आणणे.

आमची मूलभूत मूल्ये

Respect

of the human life and dignity of each child, created at God’s image

Freedom

 of thought, conscience and beliefs

Principle

of non-discrimination and subsidiarity.

Transparency

through our operation and projects.

Marathi